Photo: Pinakpani / Wikimedia Commons, CC BY-SA 4.0उद्योग-व्यापार2 तासांपूर्वीमुंबईची अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक आणखी एक वर्ष आरबीआयच्या प्रशासकाकडेचढिसाळ कारभारामुळे बँकेचे निवडून आलेले संचालक मंडळ नोव्हेंबर 2023 पासून बरखास्त आहे; सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्ये आरबीआयचा अधिकार कायम ठेवला.