Photo: Ganesh Dhamodkar / Wikimedia Commons, CC BY 2.0नोकरी व परीक्षा1 तासापूर्वीएमपीएससी गट-क संयुक्त परीक्षा 2026: पदसंख्या जवळपास तिप्पट, आता 16,717 पदेआयोगाने 11,010 पदांची भर घातली; उमेदवारांना वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत आणि नव्याने अर्ज करण्याची संधी.