उद्योग-व्यापार14 तासांपूर्वी
दुष्काळग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून मुख्यमंत्री सहायता निधीला ₹10 कोटी
महाराष्ट्राच्या अनेक भागांत दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या अनेक भागांत दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली आहे.
कमकुवत मान्सूनमुळे राज्याचा बहुतांश भाग दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर, जनावरांसाठी शेतकऱ्यांना धरणांच्या फुगवट्यातील आणि सरकारी पडीक जमिनीवर चारा घेता येईल.