Photo: Arild Vågen / Wikimedia Commons, CC BY-SA 3.0कला आणि संस्कृती2 तासांपूर्वीविज्ञानकथा कादंबरी द एंड ऑफ एव्हरीथिंगला बुकर; 81 वर्षांचे एम. जॉन हॅरिसन विजेते50,000 पौंडांचा हा पुरस्कार जिंकणारे ते सर्वांत ज्येष्ठ लेखक आहेत; हा पुरस्कार मिळवणारी ही पहिली विज्ञानकथा कादंबरी आहे.