Photo: Pearson Scott Foresman / Wikimedia Commons, Public domainविज्ञान-तंत्रज्ञान2 तासांपूर्वीयवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात 3.0 तीव्रतेचा सौम्य भूकंप; कोणतेही नुकसान नाही9 नोव्हेंबरच्या धक्क्यात कोणी जखमी झाले नाही आणि मालमत्तेचे नुकसान झाले नाही, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.