Photo: Feroze Ahmad 2 / Wikimedia Commons, CC BY-SA 4.0उद्योग-व्यापार14 तासांपूर्वीदुष्काळग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून मुख्यमंत्री सहायता निधीला ₹10 कोटीमहाराष्ट्राच्या अनेक भागांत दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली आहे.